top of page

प्रमोशन किंवा पगारवाढ हवीय? मग ह्या गोष्टी तर तुम्ही करायलाच हव्या!

प्रत्येक व्यक्ती, मग ती फ्रेशर असो वा अनुभवी, प्रमोशन ची स्वप्ने बघतेच. परंतु प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही, कारण प्रमोशन मिळविण्यासाठी तशी कामगिरीही असावी लागते. तुम्हालाही वाटत असेलच ना कि तुमचेही प्रमोशन व्हावे किंवा निदान चांगली पगारवाढ तरी व्हावी? हो ना?
आपल्या देशात एकंदर अशी परंपरा किंवा मान्यता आहे, कि आपल्याला सगळ्यात जास्त एक्सपीरियन्स असला किंवा जर आपण सर्वात सिनियर असलो तर आपल्याला प्रमोशन मिळालेच पाहिजे. हे सामान्यतः सरकारी खात्यात आणि बऱ्याचशा भारतीय कंपन्यांमध्ये दिसून येते.

ह्याउलट बऱ्याच खा